प्रयाग चिखली : करवीर काशी श्रीक्षेत्र “प्रयाग” (चिखली) येथील पंचगंगेच्या मूळ संगमावर सोमवारी सकाळी ७ वाजून १७ मिनिटापासून स्नान महापुण्यपूर्वकाळास सुरुवात झाली या योगावर कोल्हापूर परिसरातील शेकडो भाविकांनी येथील संगमावरील…
अलिबाग: मनसे अध्यक्ष आज अलिबागमध्ये आहेत. अलिबागमध्ये राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्रामध्ये जे-जे उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.हा प्रयत्न सर्व बाजूने होतोय. थोडक्यात पैसे…
वॉशिंग्टन: एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकऱ्यांवर आणि जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने ताज्या एका अहवालात म्हटले…
मुंबईः काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी काँग्रेस पदाधिकारी आणि अनेक उद्योगपतींसह देवरांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला.मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण…
पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजचा दिवस आनंदात जाईल.. वृषभ : साथीदाराची तब्बेत बिघडेल. मिथुन: भागीदार आणि व्यापारी यांच्याशी शांतपणे व्यवहार करा. कर्क: शक्यतो निरर्थक…
मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार या दिवशी नवीन वर्ष सुरू होते. या खास प्रसंगी विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात ज्यामध्ये तिळाचे…
गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तालुक्यातील गारगोटी-सोनारवाडी-ममदापूर-देवकांडगाव-पेरणोली-आजरा या 37 कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB ) अंतर्गत 246 कोटी रुपये निधी…
कसबा बावडा : कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची छात्रा कु. सिद्धी राज्याध्यक्ष हिची एन.सी.सी. च्या 5 महाराष्ट्रीयन बटालियन मधून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त…
कोल्हापूर प्रतिनिधी :आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…
कुडित्रे प्रतिनिधी: दोनवडे येथे शनिवारी लॉज मालकाच्या खुनासाठी वापरण्यात आलेला गावठी कट्टा आरोपीने गुजरात मधून आणला असल्याची माहिती पुढे येत आहे. हा कट्टा आणण्यासाठी त्याने स्वतःच्या चारचाकी गाडीचाही वापर केला…