नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रेचा’ मार्ग काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला आहे. ६७ दिवसांत एकूण ६७०० किमीहून अधिक अंतराची ही यात्रा असणार आहे.देशातील १४ राज्यांमधून…
कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र व संपूर्ण देशामधील एक अग्रगण्य सहकारी दूध संघ म्हणून गोकुळचा नावलौकिक सर्वत्र आहे. दूध संकलन, दूध प्रक्रिया व विक्री या संपूर्ण साखळीमध्ये गोकुळच्यावतीने शास्त्रीय दृष्टीकोन व प्रगत…
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते. नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत सामील करुन घेण्यास व त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते मेष : आज व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात वावरताना काहीसे पिचले जात असल्याची आपली भावना होईल. वृषभ: आपणास दोन्ही गोष्टींना वेळ देण्याचे तंत्र…
वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. थंडीत वजन खूप वेगाने वाढत असते. त्यामुळे अशा वेळी वजन नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे असते. कोलेस्टेरॉलची पातळी जर वेगाने वाढत असेल तर…
शिये (वार्ताहर) : ( ता. करवीर ) येथे अयोध्येतील राममंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला. आयोध्यातून राम लल्ला प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी या मंगल…
कोल्हापूर (प्रतिनिधी) स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अपर्ण…
कोल्हापूर: डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व रिपकॉर्ड फार्मासिटीकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी…
कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना काही गुंडांनी अमानुष मारहाण केली. यामध्ये चिटणीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक…