कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती असल्यामुळे भोगावती सहकारी साखर कारखाना परिवाराने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही अगदी अल्प काळात शिवमहोत्सवाचे नेटके नियोजन केले होते.…
कोल्हापूर : दक्षिण मतदार संघातील न्यू वाडदे व्यंकटेश कॉलनीतल्या महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केले. आमदार सतेज पाटील आणि…
बालिंगा: तालुका करवीर येथील मुख्य चौकामध्ये श्री बालविर तरुण मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. संयोजक रघुनाथ कांबळे कोतवाल हे होते .छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस…
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उंचगाव येथील बाल हनुमान तरुण मंडळ शिवसेना शाखेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच…
त्यानंतर सुषमा पाटील यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत यांचे जयंतीस मोठया संख्येने उपस्थित राहीलेबददल आभार व्यक्त केले. याप्रसंगी सुषमा देसाई ,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामान्य प्रशासन विभागाच्या…
कोल्हापूर : आजच्या प्रसंगातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रातील काही घटनांचा अभ्यास उपयोगी पडेल असा विश्वास शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती…
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी…
कागल : शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास शाहू ग्रुपचे…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते…
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत.आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती राज्यात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशाच प्रकारे पुण्यातील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला…