काँग्रेस नसती तर मुश्रीफ आपण आमदारही झाला नसता? – व्ही. बी. पाटील

  कोल्हापूर  प्रतिनिधी : काँग्रेसला जे ४०-५० वर्षात जमले नाही ते मोदी यांनी दहा वर्षात केले म्हणणाऱ्या हसन मुश्रीफ यांना असे विधान करताना लाज कशी वाटली नाही? काँग्रेस होती म्हणून…

चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या घरात आलेल्या सूनेला मत दयायच की मुलीला मत द्यायच हे तुम्ही ठरवा :अजित पवार

  सुनेला मान असतो, तिला लक्ष्मी म्हटल जाते, सून घरात आल्यावर सासू सूनेच्याच हातात चाव्या देते ना, चुकल तर जरुर सांगा, आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही, मलाही बोलता येत…

खा. धैर्यशील माने यांना विक्रमी मतांनी विजयी करा : सर्जेराव पाटील

मलकापूर  : सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया .कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून या विभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे .या निधीची पोच म्हणून लोकसभा निवडणुकीत खा.…

प्रभू श्री रामचंद्राच्या धनुष्यबाणाला मताधिक्य द्या : खास. धैर्यशील माने

इस्लामपुर , प्रतिनिधी : राज्यातील व केंद्रातील महायुतीच्या सरकारने ईश्वरपूर शहरासाठी ३३८ कोटीचा विकास निधी दिला आहे. यापुर्वीच्या कोणत्याही खासदारांने शहराला इतका निधी दिला नसुन भविष्यकाळात ईश्वरपुरचा कायापालट करण्यासाठी पुन्हा…

धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्याने विजयी करा : वेदांतिका माने

पन्हाळा : मतदार संघातील सर्वच गावांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणाऱ्या खा. धैर्यशील माने यांनी विशेषतः वाडया वस्त्याची कनेक्टीव्हीटी वाढवण्यांवर भर दिला आहे. सर्वच वाडया वस्त्यांना जोडणारे रस्ते त्यांनी…

सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या धैर्यशील मानेंना निवडून देऊया : माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे आवाहन  

मलकापूर:प्रतिनिधी : सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून या विभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे. या निधीची पोच म्हणून लोकसभा निवडणुकीत खा.…

उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी, पूनम महाजन यांचा पत्ता कट

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी खटले लढले आहेत. त्याचा राजकीय फायदा होईल, असे भाजपला वाटत असल्यामुळे कदाचित त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जाते.  भाजपने उत्तर मध्य…

गद्दार नही खुद्दार है हम : धैर्यशील माने

“मागच्या वेळी तुम्ही माझ्यासारख्या तरुणाला संधी दिली. गेल्या दोन वर्षात 8 हजार 200 कोटी रुपयांची कामे करणारा हा धैर्यशील माने आहे. हे सेवेचं व्रत आहे. आई आंबाबाईने हे आमच्या खांद्यावर…

हेलिकॉप्टरमध्ये चढताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी

 प्रचारासाठी दुर्गापूरला जात असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी झाल्या.  हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला. याआधी 14 मार्च रोजी कोलकाता येथील घरात पडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.…

विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करणार : मनोज जरांगेंचं वक्तव्य

  देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. या निवडणुकीवर राज्यात जरांगेंच्या मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसेल का? याची चर्चा सुरु आहे. यानंतर चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकीवर…

🤙 8080365706