सामान्यांना दिलासा , LPGच्या किमतीत घट

 सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 1 मे पासून तत्काळ प्रभावीपणे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 19 रूपयांनी कमी केल्या…

अजित पवार शरद पवारांकडे परत आले तर : सुप्रिया सुळे म्हणाल्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी २ जुलै रोजी शरद पवारांविरोधात बंड केले होते. राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून त्यांनी विरोधी बाकावरून थेट सत्तेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे…

राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा : काँग्रेस प्रभारी – रमेश चैन्निथला

कोल्हापूर , प्रतिनिधी : देशात सर्वत्र मोदीविरोधी वातावरण तयार झाले आहे आणि हे महाराष्ट्रात देखील आहे. मोदी भयभीत झाल्याने महाराष्ट्रात तीन दिवसात सात प्रचार सभा घेतल्या आहेत. याचा अर्थ काय…

जिल्हा परिषद मुख्यालय प्रांगणात महाराष्ट् दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी ) 1 मे हा महाराष्ट् दिन जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस. यांचे हस्ते सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन…

‘गोकुळ’ शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक : डॉ.अरुण शिंदे

कोल्‍हापूर , प्रतिनिधी : गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात ख्याती असलेला नामांकीत दूध संघ असून गोकुळचे शेतीपूरक, दुग्ध व्यवसायातील कार्य तसेच दूध संकलन, दुग्ध प्रक्रिया व वितरण व्यवस्था…

महाराष्ट्र दिनानिमित्त हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा श्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते…

धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस : शरद पवार

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष जुलै २०२३ पासून अत्यंत प्रखर झाल्याचं महाराष्ट्र पाहतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या संघर्षाला आणखी धार आली आहे. शरद पवारांनी आता धनंजय मुंडे…

सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले पाच जण रिंगणात

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले एक-दोन नव्हे, तर पाच नेते महायुतीच्या वतीने आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी नारायण राणे हे थेट भाजपमध्येच आले असून एकनाथ शिंदे आणि अजित…

अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी : खा.संजय मंडलिक

मुरगुड ,प्रतिनिधी : विरोधकांनी आता तरी अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी. रोज तेच तेच मुद्दे वाचून दाखवून त्यांनाही कंटाळा आला असावा. असा टोला महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी…

गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर , ता. ३०: कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कर्मचारी संघटना,आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ , यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने १ मे २०२४ कामगार दिनाचे औचित्य साधून वैभवलक्ष्मी…

🤙 8080365706