देशात आतापर्यंत पर्यंत 25 टक्के मतदान

देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी 19 एप्रिलला पहिला टप्पा आणि 26 एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. आज (मंगळवार, 7 मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान…

उद्या राज्यातील 11 लोकसभा मतदार संघासाठी मतदान

तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. महाराष्ट्रात उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये…

पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातून मताधिक्य देणार : आम. विनय कोरे

मलकापूर , प्रतिनिधी : पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य महायुती व मित्रपक्षाचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांना देणार असल्याचा विश्वास आम. डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केला . शित्तूर…

धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा : सौ. वैदांतिका माने

हातकणंगले  : ज्या गावाचे नाव घेऊन संसदेत जायची संधी मिळाली त्या हातकणंगले गावांसाठी भरीव निधी देऊन शहराच्या पायाभूत विकासाला गती देण्याचे काम धैर्यशील माने यांनी केले आहे . रस्ते ,…

नाभिक समाजाचे छत्रपती घराण्याशी शाहू महाराजांपासून जिव्हाळ्याचे संबंध : मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर  : ताराबाई पार्क येथील विश्वेश्वरय्या हॉल येथे नाभिक समाज यांच्या वतीने समाजातील गुणवंत आणि यशस्वी व्यक्तींचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून…

महाराष्ट्रात मोदींच्या सभा वाढल्या

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह सर्वाधिक लक्ष्य महाराष्ट्रात केंद्रीत केलं आहे. युपीत लोकसभेच्या 80 जागा असून महाराष्ट्रात 48 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र, दोन वेळेसच्या निवडणुकांपेक्षा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या…

नसीम खान यांची नाराजी दूर : रमेश चेन्नीथला

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे नेते नसीम खान गेल्या अनेक दिवासंपापासून नाराज होते. त्यांच्या या नाराजीनंतर काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून हरतऱ्हेने प्रयत्न…

डोळा मारला,खिशातून रुमाल काढला अन्….. अजित पवारांनी केली रोहित पवारांची नक्कल

बारामतीसह महाराष्ट्रातील ११ तर देशभरातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराची रविवारी सांगता झाली. यात सर्वांचं लक्ष होतं ते बारामती लोकसभा मतदारसंघावर.…

जे तुमच्या मनात तेच माझ्या मनात असून राजकारणही महत्वाचे : देवेंद्र फडणवीस

पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर…

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी करावी – जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने 48 तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि. 5 मे…

🤙 8080365706