महाविकास आघाडी कडून १ सप्टेंबर रोजी आंदोलन : उद्धव ठाकरे

मुंबई: मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे तेथे…

अल्पवयीन मुलीचा लैंगिग छळ करणाऱ्या शिक्षकाची नागरिकांनी काढली धिंड;

नालासोपारा:  एका अल्पवयीन मुलीचा लैंगिग छळ करणाऱ्या शिक्षकाला ब दम चोप देऊन नागरिकांनी गावातून धिंड काढण्याची घटना मनवेल पाडा या परिसरात घडली विरार पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात…

बिंदू चौक येथे खड्डे मुक्त आंदोलन;

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी आज बुधवार 28 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं. शहरातील 81 प्रभागाच्या ठिकाणी एकाच वेळी हे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये नागरिकांना…

इंडो – युएस आय.टी.पार्क साठी कोल्हापूरला प्राधान्य द्यावे : राजेश क्षीरसागर ;युएस कौन्सुल जनरल माईक हॅन्के व राजेश क्षीरसागर यांची बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील देशाची व राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाकडून मित्रा संस्थेच्या माध्यमातून विविध प्रयोजने राबविली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती उद्योग, आयटी क्षेत्रासाठी पूरक असून,…

कोल्हापुरातील कलाशिक्षक सागर बगाडे यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर ;

कोल्हापूर:  स. म. लोहिया हायस्कूल मधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे, ( रा.पाचगाव ता. करवीर ) यांना मंगळवारी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये त्यांना राष्ट्रपती द्रोपती…

मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी 900 हून अधिक उमेदवारांनी केले अर्ज

मुंबई:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी 900 हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये भुजबळांच्या विरोधात सात उमेदवारांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.  …

कौलव एमआयडीसी प्रकल्प त्वरित रद्द करण्याच्या मागणीचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर ;

  कोल्हापूर : कौलव चा एमआयडीसी प्रकल्प त्वरित रद्द करावा या मागणीचा ठराव कौलव येथील झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. राज्य शासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता,ग्रामस्थांनी केलेला विरोध डावलून…

धनंजय महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका , म्हणाले…..!

कोल्हापूर:  युवाशक्तीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली. धनंजय महाडिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे सहा आमदार ,महापालिका, जिल्हा परिषद,गोकुळ, जिल्हा बँक, सगळी…

निनावी पत्राद्वारे ‘के पी पाटील’ यांच्या विरोधात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली तक्रार;

कोल्हापूर: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते के पी पाटील हे महाविकास आघाडीमध्ये येण्यास उत्सुक आहेत. या विरोधात मतदारसंघातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निनावी पत्राद्वारे तक्रार केली आहे.    …

शिवरायांच्या पुतळ्याचा चबुतरा बांधणाऱ्या कोल्हापूरच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल!

कोल्हापूर:  राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम व या कामाच्या सल्लागार पदाची जबाबदारी कोल्हापुरातील डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याप्रकरणी डॉक्टर पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे…

🤙 8080365706