भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंना दोन ऑफर?

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अशातच एकनाथ शिंदे हे मुख्यटमंत्रिपदावर दावा करत आहे. यामुळे भाजपकडून एकनाथ शिंदे…

माध्यमांनी स्वयंनियमन करावे शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर

कोल्हापूर: लोकशाही मूल्ये टिकण्यासाठी प्रसारमाध्यमांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. भारतीय राज्यघटनेने माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कायदे करुन सक्तीचे नियंत्रण आणणे योग्य नाही. यासाठी माध्यमांनी स्वतःच माध्यमांचे नियमन…

राहुल आवाडेंनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट

मुंबई : इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांनी महाविकास आघाडीच्या मदन कारंडे यांचा 56,811 मतांनी पराभव केला.   विधानसभेतील विजयानंतर मुंबई येथे चंद्रकांत पाटील यांच्या सिंहगड या शासकीय निवासस्थानी राहुल आवाडे…

जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संविधान संलग्न : डॉ. श्रीकृष्ण महाजन

कोल्हापूर: भारतीयांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी भारतीय संविधान निगडित असून याची जाणीव असणारे प्रगल्भ लोकच प्रगल्भ लोकशाही साकार करतील, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक…

देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री !

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. महायुतीने सव्वादोनशे जागा प्राप्त केल्यांनतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती.याचं उत्तर मिळालं असून भाजपचे देवेंद्र…

गोकुळच्या वाटचालीत डॉ.वर्गीस कुरियन यांचे  मोलाचे मार्गदर्शन

कोल्हापूर: राष्‍ट्रीय दुग्ध दिन व दुग्धक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. वर्गीस कुरियन…

भारतीय संविधान दिन उत्स्फूर्तपणे साजरा; बिंदू चौकातून प्रभात फेरी व संविधान प्रास्ताविकेचे वाचन

कोल्हापूर : आजच्या 75 व्या भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. भारतीय संविधानाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, याकरिता सामाजिक न्याय…

मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रावर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री बसवणार: नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा…

जनसुरक्षा अभियानातून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या -जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : जनसुरक्षा अभियानातून ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घेवून विमा संरक्षण द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.  …

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज (दि. २६ नोव्हेंबर) राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा…

🤙 8080365706