कोल्हापूर : जयसिंगपूर येथील मुस्लिम ग्रुप राजीव गांधी नगर,जयसिंगपूर येथील कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी दस्तगीर शेख,साजीद शेख,आदिल शेख,यासिन नदाफ,जावेद शेख,इरफान शेख,रमजान…
कोल्हापूर (युवराज राऊत) अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची येत्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने वसंतराव मुळीक, यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शशिकांत…
कोल्हापूर : राधानगरी मतदार संघात दिवाळीत चांगलेच फटाके फुटू लागले आहेत.महाविकास आघाडी चांगलीच एकसंघ होऊ लागलेली आहे.माजी मंत्री सतेज पाटील यांनी लक्ष घातल्याने या मतदारसंघात आ.आबिटकरांना ‘लक्ष्य ‘ केले जात…
कोल्हापूर : शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीजास्त नागरिकांमध्ये विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करा. घरोघरी नागरकांशी संपर्क साधून सहभाग वाढवा अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी स्वीप सब नोडल अधिका-यांना दिल्या. विधानसभा सार्वत्रिक…
कोल्हापूर : शिरोळ मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जयसिंगपूर येथील शिवाजी हौसिंग सोसायटीमधील नागरिकांनी विधानसभा निवडणूकीसाठी जाहीर पाठिंबा दिला . यावेळी यड्रावकर यांनी आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल…
कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, तारदाळ येथील गौरीशंकर नगर गणेशोत्सव मंडळाने श्री सिंहगड…
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा…
मुंबई : उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.…
कोल्हापूर: पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मा. जि.प. सदस्य महेशभाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोर्ले (ता.पन्हाळा) येथे शिवसैनिकांची…
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे हातकणंगले मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजूबाबा आवळे यांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजूबाबा…