पंचायत समिती, भुदरगड येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

गारगोटी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त आज पंचायत समिती, भुदरगड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास के.डी.सी.सी.बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार…

संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेसह तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या प्रियकराला अटक

कोल्हापूर : गडहिंग्लजमधील अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेसह तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या प्रियकराला…

आषाढी यात्रेत होणार 15 लाख भाविकांची आरोग्य तपासणी

पंढरपूर : यंदा आषाढी यात्रेमध्ये लाखो विठ्ठल भक्तांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प शिंदे फडणवीस सरकारने केला आहे. जवळपास 15 लाख भाविकांची आरोग्य तपासणी या यात्रेत होणार असल्याने ही वारी आरोग्य वारी…

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु करणार: पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींचे जतन होण्यासाठी आवश्यक ते प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात येतील. छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून लवकरच सुरु करण्यात…

कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो ; शरद पवार

बारामती : यंदाच्या मौसमातील पहिल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली. या सगळ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड आणि मिलन सबवे परिसरात भेट देत आढावा घेतला.…

हवामान खात्याकडून मोठी माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तीन जिल्ह्यांना डोंगराळ घाट असल्याने त्या भागात…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्तपालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिवादन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांना आज इतरांची मदत करून शांती मिळेल, यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आजचा दिवस धर्मादाय कार्यात जाईल. वृषभ राशीच्या लोकांना…

‘या’ गोष्टींमुळे वाढते युरिक ऍसिड

युरिक ऍसिडची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची पातळी वाढल्यामुळे सांधेदुखी, मूतखड्याचा अनेकांना त्रास जाणवत आहेअशावेळी कोणत्या पदार्थांमुळे मुतखड्याचा त्रास जाणवतो. हे जाणून घेऊयात. लिव्हर, किडनी आणि स्वीटब्रेड्स यांसारखे जास्त प्युरीन…

अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी उपक्रम

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्हा पातळीवरील ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये तपोवन येथे नुकताच पार पडला. आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातदेखील…