सांगली -कोल्हापूर महामार्गावर कार- दुचाकी अपघातात एक ठार;एक जखमी

कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर कार दुचाकी अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी गंभीर जखमी झाला आहे. परसू भीमराव बनसोडे (वय…

यड्राव येथील महाविद्यालयीन युवकाचा डोके आपटल्यामुळे दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर: यड्राव येथील भाग्येश कृष्णात धुमाळ (वय17,रा.गावभाग) या महाविद्यालयीन युवकाचा गटारीत पाय अडकून पडून डोके आपल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी इचलकरंजी येथे केईएम हॉस्पिटल समोर घडली. यामध्ये या युवकाचा…

ईव्हीएम मशीन बाबत विरोधकांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

मुंबई: ईव्हीएम मशीन बाबत विरोधकांनी केलेले सगळे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत .ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पत्रक जारी…

आ. अमल महाडिक यांचा आभार दौरा सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा नवनिर्वाचित आमदार म्हणून शपथविधी झाल्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी मतदारसंघाचा आभार दौरा सुरू केला. या अंतर्गत वसगडे इथल्या भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर वनविहार तपोवनला भेट…

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ‘ही ‘आहे तारीख

मुंबई : येत्या 14 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेत ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे…

प्रियांका गांधी ‘मोदी – अदानी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन संसदेत

मुंबई: काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी या ‘मोदी अदानी भाई भाई’ असे लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या. यावेळी लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांनी या बँगेचे कौतुक केले आहे.    …

गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधल्या मारकरवाडी गावात महायुतीची महाविकास आघाडीच्या fake narrative विरुद्ध जाहीर सभा घेण्यात आली. जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…

‘पर्सिस्टंट’च्या डॉ. आनंद देशपांडे यांचे शिवाजी विद्यापीठात व्याख्यान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधील तंत्रज्ञान विभाग, संगणकशास्त्र विभाग व एमबीए युनिट, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “अपॉर्च्युनिटी फॉर दी इंडस्ट्रीज  इन दी एज ऑफ डिसरप्टीव्ह टेक्नॉलॉजी” या विषयावर पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.  उद्या, बुधवारी (दि. ११) सकाळी  ११.०० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. (डॉ.) दिगंबर शिर्के असतील.     कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) प्रमोद पाटील आणि वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण महाजन यांची विशेष उपस्थिती असणार आहे.  एमबीए युनिटच्या संचालक डॉ. दीपा इंगवले, संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कविता एस. ओझा, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. (डॉ.) पी. डी. पाटील हे कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत. या विशेष व्याख्यानाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सांगवडेतील पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास आ. अमल महाडिकांची भेट

कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सांगवडे गावात श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जिन मंदिरात पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.   या महोत्सवाला आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन…

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ईव्हीएम संदर्भात महत्वपूर्ण बैठक

मुंबई: दिल्लीमध्ये पराभूत उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची ही शक्यता याबाबत बैठकीत चर्चा झाली. हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप…

🤙 8080365706