कोल्हापूर: वंडकर परिवाराचे वंडकरज् किचन हब या अत्याधुनिक किचन पद्धतीच्या नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक व अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन केले. …
कोल्हापूर – जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेची सुरुवात क्रिकेट स्पर्धे पासून झाली. पुरुष क्रिकेट स्पर्धा शास्त्री नगर येथे पार पडल्या. आज झालेल्या क्वॉटर…
हातकणंगले हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि स्वाभिमानीचे तालुक्यातील नेते राजेश पाटील यांनी गुरूवारी शिवसेनेत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेशपाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्प घालून स्वागत…
गारगोटी: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने गारगोटी येथील पक्ष कार्यालयात अभिवादन केले. यावेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले व शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत यांनी प्रतिमेस…
कोल्हापूर – नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज विद्यापीठात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते नेताजी…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा आज झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला आहे. विद्यापीठाची वेबसाईट सुरक्षित आहे, असे संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांनी कळविले आहे. …
मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व…
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या बायोटेक्नॉलॉजी (एंटायर) विभागातर्फे बी.एस्सी. भाग 1, 2 व 3 या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी SYNCHROME 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उदघाटन…
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक संघाने इंटर डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत कोल्हापूर ,सांगली सातारा, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथील संघ सहभागी झाले होते. …
कागल : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार पुणे येथे व्हीएसआयच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शानदार सोहळ्यात प्रदान केला.व्हीएसआयचे…