शरद पवार यांच्या हस्ते स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण

सांगली : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील संख या गावात स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांनी केलं; त्यांना श्रद्धांजली अर्पित केली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.  …

अमित शाह यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ कार्यक्रमाचे उद्घाटन

मुंबई : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार मंत्रालयाच्या वतीने ‘सहकार से समृद्धी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय !

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पिंपळगाव खुर्द अंतर्गत ई – शिधा पत्रिका वाटप सोहळा

कोल्हापूर : पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे तहसील कार्यालय कागल व ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द अंतर्गत ई – शिधा पत्रिका वाटप सोहळा तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, संलग्न रूग्णालय पिंपळगाव खुर्द मध्ये…

आ. चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत गडमुडशिंगी येथे हळदीकुंकू समारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माता-भगिनींच्या अलोट गर्दीत गडमुडशिंगी इथल्या यशवंत मंगल कार्यालयामध्ये हळदीकुंकू समारंभ पार पडला. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या…

ओएसिस ऍग्रो इंडस्ट्रीजचा विवेकानंद कॉलेजबरोबर सामंजस्य करार

कोल्हापूर: येथील ओएसिस ऍग्रो इंडस्ट्रीजचा कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयतील सूक्ष्मजीवशास्त्र पदवीत्तर विभागाबरोबर पुढील पाच वर्षासाठी सामंजस्य करार झाला आहे.     या सामंजस्य कराराअंतर्गत पुढील पाच वर्षासाठी महाविद्यालयातील पदवीत्तर विद्यार्थ्यांसाठी…

अ.भा.मराठा महासंघाच्या पन्हाळा अध्यक्षपदी सरदार पाटील

पन्हाळा –पन्हाळा तालुक्यातील आळवे येथील सरदार पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.         आमचे मार्गदर्शक, मराठा महासंघाचे क्रियाशील कार्यकर्ते .श्री.…

दालमिया शुगर उत्कृष्ट तांत्रिक पुरस्काराने सन्मानित 

  पांडुरंग फिरींगे कोल्हापूर: आसुर्ले पोर्ले ता पन्हाळा येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याला व्ही.एस.आय. पुणे यांचेकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार कारखाना युनिट हेड एस रंगाप्रसाद…

‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील व व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड

  कोल्‍हापूर:कोल्हापूर जिल्हा सह. दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.,कोल्हापूर या संस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन महादेव पाटील शिरोली दु. यांची तर व्हा.चेअरमनपदी पांडुरंग राजाराम कापसे मल्हारपेठ…

डॉ. डी. वाय. पाटील बी टेक एग्रीच्या दोन विद्यार्थिनीची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड

तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयच्या 2017 बॅचच्या माजी विद्यार्थिनी कु. ऋतुजा जाधव व कु. प्राजक्ता बडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अन्न सुरक्षा अधिकारी…

🤙 8080365706