शिवसेनेच्या वतीने अवैध धंदे,नशिले पदार्थावर बंदी आणा – संजय पवार

कोल्हापूर :आज सोमवार दिनांक 27  रोजी शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित  यांची  भेट घेऊन कोल्हापूर मध्ये चाललेल्या अनेक प्रकारच्या अवैध व्यवसाय संदर्भात व महत्त्वाचे…

‘जीबीएस’ वर उपचारांविषयी सर्वंकष उपाययोजना करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

पुणे: गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ…

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेशातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होण्याकरिता सिंचन प्रकल्प तातडीने…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करा : मंत्री हसन मुश्रीफ 

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये भर टाकणाऱ्या शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे कामकाज गुणवत्तापूर्वक करून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ…

शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोपशहर प्रमुखपदी अनुराधा पाटील यांची निवड

कोल्हापूर :टोप ग्रामपंचायत सदस्याअनुराधा प्रकाश पाटील यांची शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोप शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली.     खा. धैर्यशील माने यांच्या हस्ते व महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली…

73 व्या शहरस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर :  महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने 73 व्या शहर स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या शानदार सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी…

थकबाकीपोटी शहरातील 5 दुकान गाळे सील

कोल्हापूर: महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने गायकवाड वाडा, महात्मा गांधी विद्यालय मार्केट, भास्करराव जाधव वाचनालय इमारतीमधील 5 दुकानगाळे थकबाकी असल्याने आज सील करण्यात आले. यावेळी वसुली पथकामार्फत इतर थकबाकीदारांची चालू आर्थिक वर्षातील…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ मानवतेसाठीची: डॉ. सुनिता सावरकर

कोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ कोणत्याही विशिष्ट जात किंवा समुदायापुरती मर्यादित नव्हती, तर ती मानवी हक्क प्रस्थापित करणाऱ्या लोकांची मानवतेसाठीची चळवळ होती, असे प्रतिपादन डॉ. सुनिता सावरकर यांनी…

रस्ता सुरक्षा अभियान-2025च्या अनुषंगाने रक्तदान शिबिर 

कोल्हापूर :दिनांक 27/01/2025 रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 15.00 वा. दरम्यान *”रस्ता सुरक्षा अभियान-2025″ च्या अनुषंगानेमहामार्ग पोलीस उजळाईवाडी व महालक्ष्मी ब्लड बँक कागल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात…

‘ मी जिजाऊ बोलतेय’ने पालकांची जिंकली मने ज्ञानतुळसमध्ये चिमुकल्यांनी मांडल्या महापुरुषांच्या वैचारीक भूमिका

  बिद्री: प्रतिनिधी मी जिजाऊ बोलतेय… छत्रपती शिवरायांना घडविणारी आई अशी सुरवात करत विद्यार्थ्यीनीनी जिजाऊंच्या व्यथा मांडल्या. त्यामध्ये राजांनी मला एकदा विचारले आम्ही बायकांचा नाच बघायला जावू का, त्यावेळी आम्ही…

🤙 8080365706