मुरगूड,प्रतिनिधी येथे निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक एक फेब्रुवारी व रविवार दिनांक दोन फेब्रुवारी अशा दोन दिवस या स्पर्धेचा…
प्रतिनिधी सुदर्शन पाटील वारणानगर तालुका पन्हाळा येथील जनसुरज्याशक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आमदार विनय कोरे…
कोल्हापूर: नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या ‘पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५’ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त करून अंबाला येथे मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन…
कोल्हापूर – कोल्हापुरात चंदन चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरातील कृष्णा इमारतीच्या पाठीमागील चंदनाचे झाड तोडून २० हजार रुपयांचे चंदन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना पोलिसांनी कर्नाटकमधील रायबाग…
कुंभोज (विनोद शिंगे) राजारामपुरी 8 वी गल्ली, भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहामध्ये केंद्र सरकार वस्त्र मंत्रालय व हस्तकला आयुक्त कार्यालय यांच्या वतीने कोल्हापुरातील राजारामपुरी येथे गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला व…
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण समितीमार्फत विविध उपक्रम महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. दरवर्षीप्रमाणे सन 2024- 25 फुटबॉल स्पर्धा महात्मा गांधी मैदान येथे दिनांक 30 व 31 जानेवारी 2025 रोजी आयोजन…
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या 58 शाळा असून या शाळांमधून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी पाचवी शासकीय शिष्यवृत्तीमध्ये उज्वल यश संपादन करीत आहेत. सध्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जवळपास दहा हजाराहून अधिक…
मुंबई : राज्यात प्रथमच ‘राज्य आरोग्य धोरण’ सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालय, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा- मोहरा बदलणारे, राज्याची आरोग्य…
कोल्हापूर : मिरज (जि. सांगली) येथील श्री.अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, मिरज येथील नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ व उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री…
कोल्हापूर : इस्लामपूरचा तरूण व्यावसायिक निलेश देशमुख याने कसबा बावडा येथे सुरु केलेल्या ‘सह्याद्री मसाले’ या व्यवसायाचे उद्धाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. नविन व्यवसायासाठी देशमुख कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.…