ध्येय गाठण्यासाठी सातत्य आणि मेहनतीला पर्याय नाही : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर:यश मिळवण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट उपयुक्त ठरत नाही. खरंतर ध्येय निश्‍चित करून ते साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनतीची तयारी ठेवावी लागते. तरच यशाचं शिखर गाठता येईल, असं प्रतिपादन खासदार धनंजय…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू

कोल्हापूर: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडियाच्या (आयईआय) स्टुडन्ट चाप्टरचे उद्घाटन करण्यात आले.       स्टुडन्ट ऑफ इंजिनिअर्स कोल्हापूर…

साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे ,राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्याच्यावर तातडीने कारवाई करण्याची केली मागणी

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० रूपयापर्यंत खाली येवू लागले असून ऊस उत्पादक शेतकरी व ग्राहकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. सध्या…

कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त अलोट गर्दी

कोल्हापूर : आज दत्त जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जात आहे .कोल्हापूरच्या नरसिंहवाडीत देखील दत्त जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दत्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.…

‘एक देश ,एक निवडणूक’ विधेयक सोमवारी लोकसभेत सादर होणार

मुंबई: ‘एक देश ,एक निवडणूक’हे विधेयक केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोमवारी (दि.16 )लोकसभेत सादर करतील. लोकसभा आणि देशातील विविध राज्यांमधील विधानसभा निवडणूक एकाच वेळी घेण्यासाठी…

बनावट कागदपत्रे तयार करून 12 कोटी 18 लाखांची फसवणूक करणाऱ्या ९ जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करुन आणि तामीळनाड बँकेतील अधिकार्‍यांच्या संगनमताने मिळकतीवर 12 कोटी 18 लाख रुपयांचा बोजा टाकत फसवणूक केल्याप्रकरणी एका नामांकित वकिलासह 9 जणांवर…

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावेत : सुनंदा पवार

मुंबई: शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अजित पवार , सुनेत्रा पवार, पार्थ व जय पवार, रोहित पवार हे भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पदावरून पायउतार होण्याची इच्छा

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला फार मोठा फटका बसल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांना लिहिले…

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आ. अशोकराव मानेंनी वाहिली आदरांजली

कोल्हापूर : वारणा सहकारी संकुलाचे निर्माते,वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते,वारणा सहकारी संकुलाच्या स्थापनेद्वारे ७० खेड्यातील कोरडवाहू जमिनीला सुजलाम सुफलाम करणारे नेते.सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनयराव कोरे…

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल ३२२० रुपये जाहीर – आ. डॉ.विनय कोरे

कुंभोज (विनोद शिंगे) श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रतिटन ३२२०/- रुपये प्रमाणे पहिली उचल देणेचा निर्णय सहकारमहर्षी विश्वनाथ आण्णा तथा…

🤙 8080365706