कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विवेकानंद कॉलेजच्या वतीने दरवर्षी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद महोत्सव शोध चैतन्याचा या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली पाच…
