पूरग्रस्त शेतकर्‍यांनी अनुदानासाठी केवायसी ची पूर्तता तातडीने करावी आ. राहुल आवाडे यांचे आवाहन

कुंभोज(विनोद शिंगे) नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात उद्भवलेल्या महापूरामुळे नुकसान झालेल्या इचलकरंजी अप्पर तहसिल व हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु अद्यापही काही शेतकर्‍यांनी केवायसी ची…

छत्रपती संभाजीराजेंची  भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

दिल्ली: रायगड विकास प्राधिकरण मार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या जतन व संवर्धन कार्यांसंदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी बैठक घेतली.   बैठकीत रायगड…

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा

कुंभोज  (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी ‘फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण 2020…

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या दिल्ली निवासस्थानी अजित पवार…

भुजबळ समर्थकांचे अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन

पुणे: भुजबळ समर्थक ओबीसी कार्यकर्त्यांनी पुण्यात अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केले. यावरून राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.जशास तसे उत्तर दिले जाईल. नाही ते उद्योग करणे बंद करा, नाहीतर…

ट्रम्प यांची भारताला धमकी

मुंबई: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रेसिप्रोकल कर लादण्याची धमकी दिली आहे. भारत अमेरिकन उत्पादनावर जो कर लावतो तोच कर आम्ही भारतीय उत्पादनावरही लावू असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्प दीर्घकाळापासून काही…

कृष्णराज महाडिक यांनी निगवे ,मोरेवाडी येथे दिली भेट

कोल्हापूर : युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या गंगावेश दत्त मंदिर येथील समाधी स्थळाला भेट दिली. यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले कि, हे पवित्र स्थान त्यांच्या आध्यात्मिक कार्याची आणि सेवाभावी जीवनाची साक्ष…

नागपुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाच्या वतीने नूतन आमदारांचा सत्कार

कुंभोज  ( विनोद शिंगे) नागपूर येथे महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाच्या वतीने नुतन आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर)…

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

कोल्हापूर : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने अजिंक्यपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाच्या खो खो…

विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनि. कॉलेज जयसिंगपूर मध्ये जिल्हा परिषद,कोल्हापूर,शिक्षण विभाग पंचायत समिती,शिरोळ व बळवंतराव झेले हायस्कूल,जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत…

🤙 8080365706