कोल्हापूर: भारतीय राज्यघटना मौलिक असून ती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास…
कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिल्पकला कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ४८…
कोल्हापूर:- शहरामध्ये कच-याचे ढिग व गटारी तुंबलेचे आढळलेस संबंधीत भागातील आरोग्य निरिक्षकास जबाबदार धरले जाणार असलेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी सांगितले. शहरातील कचऱ्याबाबत सर्व विभागप्रमुख व आरोग्य निरिक्षक यांची…
कोल्हापूर: अहिल्यादेवी होळकर यांनी सत्त्वशील राजकारणी म्हणून होळकरशाहीचे नाव उंचावले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनातर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जयंती…
पन्हाळा – कोतोली पैकी भाचरवाडी तालुका पन्हाळा येथील कुस्ती 🤼♂️ या खेळामध्ये ऐतिहासिक अशी कामगिरी करणारा खेळाडू अमृत सर्जेराव रेडकर यांनी जयपुर राजस्थान येथे झालेल्या ओपन सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये…
मुरगुड / प्रतिनिधी येथील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मुरगूडच्या राणा प्रताप संघाने विजेतेपद पटकावले. अटीतटीच्या अंतिम सामन्यात राणाप्रतापने कुरुंदवाडच्या श्री स्पोर्ट्सला २५ – २१ व २५ – २० अशा गुण फरकाने…
कोल्हापूर : कागल शहरातील पाझर तलाव येथे विकसित केलेल्या म्युझिकल व्हाईस फाउंटन चे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील…
कुंभोज (विनोद शिंगे) कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणारा ‘शेतीप्रगती २०’ वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ‘शेतीप्रगती कृषीभूषण पुरस्कार’ वितरण व पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न…
कुंभोज ( विनोद शिंगे) भारतीय जनता पार्टी व भागीरथी महिला संस्था यांच्यावतीने संभाजीनगर येथील महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या…
नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात ७०० कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध…