आ. चंद्रदीप नरकेंकडून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर : नुकत्याच भोपाळ येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कुडित्रे येथील नेमबाजी केंद्राच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने यातील सात विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय निवड चाचणी करता निवड झाली…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरिता कौशिक लिखित ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नागपूरमधील क्रॉसवर्ड येथे प्रकाशन करण्यात आले. नागपूर मेट्रोमुळे नागरी जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची,…

न्यू कॉलेज पटांगणातील नशीला अड्डा, ओपन बार बंद करा..

कोल्हापूर : दररोज रात्री साडेआठ नंतर न्यू कॉलेज प्रीमायसेस मध्ये अनेक युवक रात्री मध्य प्राशन करत बसलेले असतात, सिगारेट ओढत बसलेले असतात, आजची परिस्थिती बघितली तर दारू पिऊन स्वतःच्या शरीराची…

विकलांग व्यक्तींची स्वतःशी, समाजाशी दुहेरी लढाईः माहेश्वरी

कोल्हापूर : विकलांग व्यक्तींना आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण व कौशल्यपरक शिक्षण देणे गरजेचे असून त्यांची स्वतःशी व समाजाशी अशी दुहेरी लढाई सुरू असल्याचे मत हिंदीचे प्रसिद्ध विकलांग अभ्यासक डॉ. सुरेश माहेश्वरी…

शिवाजी विद्यापीठात ‘स्वररंग’मध्ये विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये  ‘स्वररंग-२०२४-२५’ हा विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रतिवर्षीप्रमाणे आज अत्यंत उत्साहात झाला. कार्यक्रमात गायन, तबला, नृत्य, नाट्यशास्त्र आदी विषयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कला बहारदारपणे सादर केली.…

शिवाजी विद्यापीठाच्या विकासामध्ये महिलांचे उल्लेखनीय योगदान: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: शिवाजी विदयापीठाच्या विकासात महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे उल्लेखनीय योगदान आहे. विदयापीठाचे संशोधन जागतिक स्तरावर नेण्यामध्येही विज्ञान विद्याशाखेकडील महिला संशोधकांचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार कुलगुरु डॉ.…

भाजपा सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर :संपूर्ण देशभरात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष ते बूथ कार्यकर्ता या अभियानात सहभागी होत आहे. सदस्यता नोंदणी अभियानाच्या धर्तीवर आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने महा सदस्य…

कसबा बावडयातील झुम प्रकल्प आणि पुईखडी इथल्या कचरा डेपो परिसरात बनले दर्जेदार रस्ते, कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून आणला कोटयवधीचा निधी

  कोल्हापूर: इच्छाशक्ती असली तर मार्ग सापडतो आणि समस्या दूर होवू शकते, हे कृष्णराज धनंजय महाडिक यांनी दाखवून दिलंय. काही दिवसांपूर्वी कृष्णराज यांनी स्वतः कचरा गाडीवर काम करून, कोल्हापूरचा कचराप्रश्न…

कसबा बावडयातील झुम प्रकल्प आणि पुईखडी इथल्या कचरा डेपो परिसरात बनले दर्जेदार रस्ते, कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून आणला कोटयवधीचा निधी

कोल्हापूर:इच्छाशक्ती असली तर मार्ग सापडतो आणि समस्या दूर होवू शकते, हे कृष्णराज धनंजय महाडिक यांनी दाखवून दिलंय. काही दिवसांपूर्वी कृष्णराज यांनी स्वतः कचरा गाडीवर काम करून, कोल्हापूरचा कचराप्रश्न समजून घेतला.…

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 4 रूग्णावर मणक्याच्या मोफत शस्त्रक्रिया ‘स्पाइन फौंडेशन’च्या सहकार्याने उपक्रम

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे शनिवारी ४ रुग्णावर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. स्पाईन फाऊंडेशन मुंबईचे प्रमुख व ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली…

🤙 8080365706