जिल्हाधिकारी कार्यालयात वार्षिक मूल्य दर तक्ता सन २०२५-२६ ठरविण्याबाबत बैठक

कोल्हापूर : आज कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार राहुल आवाडे उपस्थित…

चिंचवाड येथे केएमटी बसला आग

  कोल्हापूर – कोल्हापूरातून चिंचवाड येथे आलेली बस गरम झाली होती.तीला अचानक आग लागली ही आग इतकी मोठी होती कि काही क्षणात बस जळून खाक झाली आहे. ही घटना दुपारी…

शिवाजी विद्यापीठात गुरुवारी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे विशेष व्याख्यान

कोल्हापूर: ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात गुरूवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

केंद्राच्या निधीचा उपयोग करून राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी; केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव

मुंबई: केंद्र शासन आरोग्याच्या व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवित असते. यासाठी कार्यक्रम कृती आराखडा (पीआयपी) अंतर्गत निधी राज्याला देत असतो. या निधीचा उपयोग करून राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, असे…

बुलढाणा जिल्ह्यात अजब आजाराने गावकरी हैराण ; ३दिवसात डोक्यावर पडतंय टक्कल !

बुलढाणा: महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एक विचित्र आजार पसरला आहे.  ह्या जिल्ह्यातील काही गावात लोकांना 3 दिवसात टक्कल पडत आहे. लोकांना ना या आजाराचे कारण माहित आहे, ना त्यावर उपाय दिसत…

भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या जेवणात मामाने टाकलं विष !

कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला. दरम्यान, हा प्रकार जेवण करणाऱ्या आचाऱ्यासमोर…

आ. अमल महाडिक यांची शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या समवेत बैठक

कोल्हापूर : सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर शहर हाउसफुल बनले आहे. अशातच शहरातील बहुतांश ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची बाब बनली आहे. त्याचबरोबर शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीला अडथळा…

बहिणीने प्रेमप्रकरण केल्यानं भावानं बहिणीला २०० फुट दरीत ढकलले

छ.संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा चुलत भावानेच दरीत ढकलून खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर…

केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य भवन, मुंबई येथे आढावा बैठक

मुंबई: आरोग्य, आयुष आणि वैद्यकीय शिक्षण संबंधात राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य भवन, मुंबई येथे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव…

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रशासनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त करण्याकरिता ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) ने विकसित केलेल्या ‘ई कॅबिनेट’ प्रणालीचे मुख्य…

🤙 8080365706