लाईन बाजार परिसरात गस्त वाढवा – आप चे पोलिसांना निवेदन

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात पाच ते सहा इसम अंगावर चादर ओढून संशयास्पदरित्या फिरत असल्याचे फुटेज समाज माध्यमांमध्ये आले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.     त्यातच लाईन…

कुंभोज येथे मुख्यमंत्री सडक योजनेचे उद्या अमल महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभोज  (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले) येथे सकलात साहेब पीर ते नरंदे हा जवळजवळ साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जवळजवळ अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त…

इचलकरंजी येथे माऊली मंदिराच्या पायाभरणी-आ. राहुल आवाडे

कुंभोज  (विनोद शिंगे) महासत्ता चौक, आमराई रोड, इचलकरंजी येथे माऊली मंदिराच्या पायाभरणीचा व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे  यांच्या स्वखर्चातून बसविण्यात येत असलेल्या सोलर हायमास्ट दिव्यांच्या शुभारंभाचा सोहळा माजी मंत्री…

गडमुडशिंगीतील शेतकरी आक्रमक; भर बैठकीत पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

कोल्हापूर:गडमुडशिंगी गावातील शेतकऱ्यांची जमीन उजळाईवाडी विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्यात आली आहे. परंतु या जमिनीचा शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.   झालेल्या ग्रामपंचायतीमधील बैठकीत आक्रमक झालेल्या…

कुंभोज येथील युवक उपचारासाठी मुख्यमंत्री निधीच्या प्रतीक्षेत

कुंभोज  (विनोद शिंगे ) कुंभोज (ता.हातकणंगले) येथील मागासवर्गीय समाजातील विकी सर्जेराव कोले हा गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूर येथील सर्वोदय हॉस्पिटल येथे साधूपिंडाच्या गंभीर आजारावर उपचार घेत आहे परिणामी त्याबाबत ग्रामस्थ…

टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती !

मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई, नवी मुंबईतील नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं. टोरेस ज्वेलरीच्या माध्यमातून महिन्याला जवळपास 44 टक्के परतावा देण्याचं आमिष लोकांना दाखवलं गेलं. यामध्ये जवळपास सव्वा…

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा महत्वाचा विभाग आहे. महसूल वाढविण्यासाठी विभागाने नवनवीन संकल्पना अंमलात आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महसूल वाढवण्यावर भर द्यावा, असे निर्देश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ  नवी मुंबई येथे झाला.     भारत विकसित राष्ट्र होत असताना देशाला आतून पोखरण्यासाठी अंमली पदार्थांच्या माध्यमातून…

राजारामपुरी पोलिसांनी दोन किलो गांजा केला जप्त 

कोल्हापूर –राजारामपुरी पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी 2 किलो अवैध गांजा, तसेच अमली पदार्थ यांना पकडून, एक चांगला संदेश दिला , तरुणाईला साजेल अशे एक चांगले कर्तृत्व…

अरविंद देशपांडे यांचे ‘लेखक व विद्यार्थी वाचन संवाद’ उपक्रमांतर्गत विद्यापीठात व्याख्यान

कोल्हापूर : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ग्रंथालय व माहितीशास्र अधिविभाग , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यामार्फत मंगळवार दि. ७ जानेवारी २०२५ रोजी ‘लेखक व विद्यार्थी वाचन संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन…

🤙 8080365706