बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी…

प्रा. डॉ. व्हनमोरे यांना डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रदान

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा कोल्हापूर कॉलेजचा नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रा. डॉ. बी. डी. व्हनमोरे यांना उत्कृष्ट…

कोल्हापूर महानगरपालिकेच्या दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत नोंदणीकृत दिव्यांगांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कोल्हापूर : महानगरपालिका दिव्यांग सहाय्य कक्षामार्फत कोल्हापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांगांकरिता शासन निर्णयाप्रमाणे 5 टक्के निधी राखीव ठेवून त्याचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत प्रशासक के.मंजूलक्ष्मी, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त स्वाती…

पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवणे ही काळाची गरज : वयंगणकर

कोल्हापूर : जैवविविधता टिकव टिकवणे ही काळाची गरज असून त्यामुळेच मनुष्य जंगल आणि प्राणी यांच्यामध्ये समतोल राहणार आहे असे उद्गगार ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ व अभ्यासक सुहास वायंगणकर यांनी काढले. केएमसी…

पांजरपोळ मेनरोड परिसरातील वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडयांवर कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ई वॉर्ड पांजरपोळ मेनरोड परिसरात मंगळवारी सकाळी 10 ते 2 च्या सुमारास अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मेनरोड वरील स्क्रॅप, दीर्घकाळ बंद अवस्थेत असणा-या व…

महानगरपलिका क्षयरोग निर्मुलनासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव

कोल्हापूर  : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत अत्याधुनिक उपचार प्रणाली बाबतचे व दि.10 ते 22 मार्च 2025 या कालावधीमध्ये टीबी रुग्ण शोध मोहिमेचे प्रशिक्षण आज सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजीत करण्यात आले…

जलमापक यंत्राची सक्ती शेतकऱ्यांवर करू नका,सतेज पाटील यांची मागणी : शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवण्याचा सक्तीचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला आहे. हा निर्णय अन्यायकारक असून हा आदेश रद्द करण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज…

दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात सुगम्य विज्ञान कार्यक्रम

कोल्हापूर: राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र आणि यू.जी.सी. स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीझ् यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि सांगली येथील विविध शाळांत शिकणाऱ्या दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांकरिता…

रोटरी सेंट्रल’कडून शैक्षणिक, सामाजिक संस्थांना मदत

कोल्हापूर :रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रलच्यावतीने विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत देण्यात आली. क्लबच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ या कार्यक्रमातून जमलेल्या आर्थिक निधीतून या सर्व संस्थांना उपस्थित देणगीदार प्रेक्षकांच्या हस्ते…

माझ्या जडणघडणीत ‘गोकुळ’ चा मोलाचा वाटा – दिलीप रोकडे

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शक आणि राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द चे सुपुत्र दिलीप रोकडे यांचा संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते…

🤙 8080365706