कोल्हापूर: दृष्टीहीन तसेच वंचित घटकांच्या ज्ञानवर्धनासाठी आधुनिक पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले. राजर्षी शाहू महाराज…
कोल्हापूर : संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. मान्सून 2025 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेत 98 गुण संपादन करत फिजिओथेरपी कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी, उच्चस्तरीय बैठकांचं सत्र पाहता भारताकडून पाकिस्तानवर कधीही हल्ला…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागात विद्यार्थ्यांना बी.एस्सी. – नॅनो सायन्स व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध असून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या…
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी तानाजी दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात प्रशासनाने निर्णय जाहीर केला या नियुक्तीबद्दल सभापती प्रकाश देसाई यांनी दळवी यांचा…
कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत ‘क्लॉथ पेंटिंग प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला स्पर्धकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर स्पर्धकांच्या आग्रहास्तव आज दुसरे…
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात राजर्षींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. आज सकाळी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.…
कोल्हापूर : येथील विद्यासन्मतिदास सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री मज्जीनेंद्र पंचककल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या महामहोत्सवाला उपस्थित राहून जैन समाज बांधवांशी…
कोल्हापूर: भगवान महावीर अध्यासनाच्या नुतन इमारत बांधकामासाठी दिगंबर जैन बोर्डिंगचे श्री. सुरेश रोटे यांनी रू.१,00,000/- लाखाची देणगी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिली. तसेच कोल्हापूरातील आनंद यात्री ग्रुपचे आप्पासाहेब इनामदार यांनी देखील…