मुंबई:आमदार सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत सवाल कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे. असा प्रश्न विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते…
कागल :कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या तसेच शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे गटाच्या सुवर्णा पाटील यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाचे इंद्रजीत पाटील…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी उर्वरीत कालावधीत…
कोल्हापूर : महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात करण्यात आला. या मोहिमेद्वारे…
मुंबई:पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर सर्व समावेश व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली.…
इचलकरंजी:तारदाळ (ता. हातकणंगले) जावीद मुजावर येथील मुख्य चौकात जुन्या मित्रांत पूर्वीच्या किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. जावीद…
कोल्हापूर:65 वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार…
कोल्हापूर: समाजातील गरजू आणि वंचित घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच कायदेशीर हक्कांची जाणीव करून देण्यासाठी कोल्हापुरात आगामी १५ मार्च रोजी भव्य ‘विधी सेवा महाशिबिर व…
कोल्हापूर:इचलकरंजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच मुलींच्या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता व्यंकोबा मैदान येथे हे कुस्ती…