शरद पवारांना कोरोनाची लागण….. स्वत: ट्विट करुन दिली माहिती

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग…

नऊ वर्षाच्या कोवळ्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या शाहुपुरीतील नराधमाला आज  सुनावली ‘ही’ शिक्षा 

कोल्हापूर : पाच रुपयाच्या पेरूचे आमिष दाखवून नऊ वर्षाच्या कोवळ्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या कोल्हापूर येथी  शाहुपुरीतील नराधमाला आज (सोमवार) दहा वर्षे सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. ओंकार…

तुकाराम पाटील यांचे निधन

दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील श्री दत्त सहकार समूहाचे प्रमुख आणि कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तुकाराम दत्तात्रय पाटील (बापू) वय ७८ यांचे रविवारी निधन झाले. किरकोळ उपचार…

इचलकरंजीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार: इचलकरंजी जवळ असलेल्या तारदाळ येथील आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. स्फोट झाल्याने आगीचे रौद्ररुप धारण केले आहे. फॅक्टरीला आग लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान…

मुंबई गारठली….. नीचांकी कमाल तापमानाची नोंद 

मुंबई : धुळीच्या वादळाने मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानाने मुंबईकरांना हुडहुडी भरविली आहे. गेल्या दहा वर्षांतील हे नीचांकी कमाल तापमान असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.…

दूध संस्थांना संकलन बंदचा आदेश म्हणजे सत्ताधारींचा मनमानी कारभार

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दूध संस्थांना संकलन बंद करण्याचा आदेश देऊन गोकुळचे सत्ताधारी सत्तेचा मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे केला…

बहिरेश्वर ते बीड शेड रस्त्यासाठी 53 लाख निधी मंजूर

बहिरेश्वर: बहिरेश्वर ते बीड शेड अंतर सर्वसाधारण दीड दोन किलोमीटर आहे. सद्य परिस्थिती पाहता बहिरेश्वर कोगे दरम्यान असणारा वाहतुकीसाठी वापरात असलेला बंधारा आज अखेरची घटका मोजत असल्याने पाटबंधारे विभागाने यावरील…

ओमायक्रॉन जगभरात प्रत्येकालाच होणार?

नवी दिल्ली : सध्या देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने चांगलाच धुमाकूळ घाटल आहे. ओमायक्रॉनविषयी रोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. कोविड-19 वर एका कार्यक्रमाला संबोधित करताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक…

महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ विषयावरील चित्ररथ सज्ज

राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी होणाऱ्‍या पथसंचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ विषयावरील चित्ररथ सज्ज झाला असून येथील कँटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्णत्वास. येथील कँटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय…

आजचं राशीभविष्य, सोमवार, २४ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, सोमवार, २४ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

🤙 8080365706