कोल्हापूर : खासदार संभाजी छत्रपती यांचा आज जन्मदिन असून खासदार तथा त्यांचे बंधू छत्रपती उदयनराजे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे बंधू छत्रपती उदयनराजे यांनी दिल्ली येथील निवासस्थानी…
मुंबई: वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीला ठेवली आहे. एसटी संपासंदर्भात उच्च स्तरीय समितीचा अहवाल अद्याप तयार नसून त्रिसदस्यीय समितीचा…
कोल्हापूर : दोन दिवस विवाहपूर्व धार्मिक कार्यक्रम धुमडाक्यात सुरू होते. ११ तारखेला विवाह होणार होता. विवाहाच्या आदल्या दिवशी नियोजित वाग्दत्त वधूचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याने लग्नघरावर एकच शोककळा पसरली.…
कोल्हापूर : चार्टर्ड अकौटंट (सीए) अभ्यासक्रमाची डिसेंबरमध्ये अंतिम परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. त्यात कोल्हापुरातील २९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत बाजी मारली…
मालेगाव – कर्नाटकात उद्भवलेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद संवेदनशील अशा मालेगावातही उमटले आहेत. हिजाबच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात शेकडो महिला एकवटल्या होत्या. घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत…
आजचं राशीभविष्य, शुक्रवार, ११ फेब्रूवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध क्रीडा स्पर्धांना कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याची सुरुवात कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानामध्ये झाली. या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…
कोल्हापूर : काेविड १९ च्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून स्थगित ठेवण्यात आलेल्या महापौर करंडक फुटबॉल स्पर्धेतील राहिलेले सामने उद्यापासून घेण्यात येणार आहे.या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. परंतु फुटबाॅलप्रेमींत…
कोल्हापूर : आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे. यंदा तर अनेक संकटावर मात करीत हा राजा डौलत कोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल…
इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : किराणा दुकान तसेच सुपर मार्केट मधील वाईन विक्रीचा निर्णय रद्द न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येईल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन…