राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा प्रकृती अस्वस्थामुळे स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं…

आमदार प्रकाश आवाडे यांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

मुंबई : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाच्या रचनेबाबत आमदार प्रकाश आवाडे यांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश आले आहेत. हातकणंगले तालुक्यातील जिल्हा…

आंब्याची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या !

कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी…

संभाजीराजे ‘गनिमी कावा’ करणार की, धनंजय महाडिकांना दिल्लीसाठी ‘चाल’ मिळणार ?

कोल्हापूर : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर जाहीर झाली असून सहाव्या जागेसाठी संख्याबळाची गोळाबेरीज करून ‘कोंडी’ फोडत कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती ‘गनिमी कावा’ साधणार की, भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक…

कोल्हापूर शहरात पावसाची जोरदार हजेरी

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने कोल्हापूर शहरात जोरदार हजेरी लावली. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. आज सायंकाळी वारा, विजांच्या गडगडटात पावसाच्या सरी कोसळल्या. दोन दिवसापासून प्रचंड उष्म्याने काहिली…

कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये उद्यापासून कृषी प्रदर्शन

 कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि. २० ते २२ मे २०२२ दरम्यान सकाळी ९ ते…

नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा तुरुंगवास

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने जुन्या प्रकरणात एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर कार पार्किंगवरून…

ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर सुप्रिम कोर्टात जाणार : अजित पवार

मुंबई : सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे राज्यातही आम्ही लगेच प्रयत्न सुरू केले आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे त्यांचेही काम सुरू आहे. मध्यप्रदेश राज्य जसं सुप्रीम…

संभाजीराजेंबद्दल काय ठरलयं मला काहीच माहिती नाही : अजित पवार

मुंबई : संभाजीराजेंच्याबद्दल काय ठरलयं मला काहीच माहिती नाही. पवारसाहेबांसोबत चर्चा झाली असेल तर त्यांना विचारण्याचा आम्हाला अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारात त्यांनी…

गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले

नवी दिल्ली :  वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण तेल कंपन्यांनी पुन्हा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे.…

🤙 8080365706