शिंदे गट ‘याबाबत’ नाराज

मुंबई : राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असताना शिंदे गटाने राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यपाल…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा एकदा महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधान

मुंबई : मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे. या वक्तव्यातून…

धनगर वाड्या- वस्त्यांवर लाभाच्या योजना राबवणार; समाज कल्याणच्या बैठकीत चर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धनगर वाडी वस्तीवर कोणकोणत्या लाभाच्या योजना राबवता येतील याबाबत आज समाज कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठक दालनात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा…

जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी सचिन सांगावकर रुजू

कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे सचिन सांगावकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज शुक्रवारी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम…

पट्टणकोडोलीत चोऱ्यांची मालिका; नागरिक भीतीच्या छायेत

पट्टणकोडोली (हातकणंगले) : येथे चोरीचे प्रमाण वाढले असून चोरांची वाढती दहशत चिंताजनक आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासुन गावात अनेक चोऱ्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसापूर्वी येथील गणेशनगर येथील…

विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर : सौ. नवोदिता घाटगे यांची घोषणा

कागल (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यावतीने स्व. राजे विक्रमसिंह…

‘यासाठी’ आम्ही तयार आहोत : शरद पवार

नाशिक : राज्यात केव्हाही निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. पवार आज दुपारी नाशिक दौऱ्यावर आले आहेत. एका हॉटेलमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद…

लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबवा : धर्मराज खटीक

कोल्हापूर : जलशक्ती अभियान हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लोकसहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाजलशक्ती अभियानाचे केंद्रीय समन्वयक तथा कोल्हापूर व सांगली समिती प्रमुख धर्मराज खटीक यांनी केल्या.…

एकनाथ शिंदेंचे टेबलावर उभा राहून स्वागत करेन : रामदास आठवले

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विलीनीकरण करावं लागल्यास काय पर्याय?,असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारल्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर मला आनंद होईल, मी टेबलावर उभा राहून त्या…

जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गितांना “नियोजन” चा आधार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा राज्यामध्ये एचआयव्ही संसर्गितांची संख्या जास्त असणाऱ्यांपैकी एक आहे .सद्यस्थितीत साधारणपणे आतापर्यंतच्या 25 हजार रुग्णांच्या नोंदी पैकी सुमारे बारा हजार रुग्ण ए. आर. टी. औषधे घेत…

🤙 8080365706