‌राधानगरी धरण ८६ टक्के भरले

‌‌ ‌राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण ८६ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी स्थिर असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघे पाच…

प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी सोनाली कोप्पा यांची निवड

उंचगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण, जीवन्नोती अभियानांतर्गत करवीर पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी उंचगाव मणेरमाळ येथील तेजस्विनी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. सोनाली प्रकाश कोप्पा यांची बहुमताने निवड करण्यात…

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंळाचा विस्तार उद्या होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपाल…

संजय राऊत यांना ‘एवढ्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात…

नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

 कोल्हापूर :  जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः ८ ऑगस्ट रोजी सकाळी…

टीईटी घोटाळ्यात आमदार अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावे

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. परीक्षा…

राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईसह कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे.या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली…

समरजित घाटगे समर्थक भुरले दाम्पत्याचा मुश्रीफ गटात प्रवेश

कागल : कट्टर समरजित घाटगे समर्थक भाजपच्या नगरसेविका सौ. दिपाली भुरले व त्यांचे पती संदीप उर्फ बाळासो भुरले यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला. कागलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ…

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र असलेल्या गारगोटी ग्रामीण रूग्णालयास राज्य सरकारने उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिला असून यासाठी १६ कोटी ३५ लाख रूपयाचा निधी मंजूर केला होता.…

जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनकड यांना 528 मतं तर मार्गारेट अल्वा यांना 182 मतं…

🤙 8080365706