शिवाजी पार्कचं न्यायालयीन मैदान ठाकरे गटाने मारलं

नवी मुंबई वृत्तसंस्था :  हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. २…

ट्रॅक्टरचा दुचाकीला धक्का; चिमुकल्याचा जागीच मृत्यू

पुणे प्रतिनिधी : पुण्याच्या राजगुरूनगर येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या बाळाचा दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघात घडल्यानंतर…

काँग्रेसचे आगामी अध्यक्ष गांधी घराण्यातील नसणार –अशोक गेहलोत

नवी दिल्ली वृत्तसंस्था : गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याची पुष्टी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज (शुक्रवार) केली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अशोक गेहलोत यांनी ही…

मुख्यमंत्री शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’; दोघे सापडले तर तिसऱ्याचा शोध सुरू

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट व्यक्तींचे दिवसेंदिवस वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मुख्यमंत्र्यांच्या एकूण तीन डुप्लिकेटपैकी विजय…

नवरात्रोत्सव काळात भाविकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : गत चार ते पाच वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. परंतु, सदर कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ऐन नवरात्रोत्सव काळात…

रेमंड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह बोनसचा करार

कागल : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन्स लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह बोनसचा करार झाला. माजी ग्रामविकास व कामगार मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपनी…

देशभरात ईडी, एनआयएची छापेमारी; कोल्हापुरातून एकाला घेतले ताब्यात

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने गुरुवारी सकाळी दहा राज्यांमध्ये दहशतवादी वित्तपुरवठा करण्यात सहभागी असलेल्या संशयितांच्या कार्यालय, निवासस्थानावर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी…

तर मग तेव्हा जो उद्रेक होईल तो तुम्हाला महागात पडेल-प्रकाश गाडेकर

कोल्हापूर प्रतिनिधी : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला बक्षीस मिळाले म्हणून कागल शहरात पडणारी काजळी आणि विषारी केमिकलचे काळे पाणी बंद झालेले नाही अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी…

अबब…! रायगडमध्ये तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे ड्रग्ज जप्त

रायगड प्रतिनिधी : रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून तब्बल १७२५ कोटींचं २२ टन हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे.दिल्ली पोलिसांची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अधिक माहिती अशी…

जिल्हा परिषदेत स्मृती भ्रांश दिन साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषदे मार्फत आज बुधवारी जागतिक स्मृती भ्रांश दिन साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.रणवीर यांनी स्मृती भ्रंश आजाराची लक्षणे उपचार व घ्यावयाची काळजी…

🤙 8080365706