कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने लम्पी त्वचारोगाबाबत शासनामार्फत उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.चेअरमन विश्वास पाटील यांच्या…
