गांधीनगर मेनरोडवर निगडेवाडी कॉर्नरला गतीरोधक बसवा : करवीर शिवसेनेची मागणी

गांधीनगर : गांधीनगर मेनरोडवर निगडेवाडी कॉर्नरला अपघाताचे प्रमाण वाढले असून या ठिकाणी आणखी जीवीतहानीची वाट न पाहता येथे गतीरोधक तसेच वेगमर्यादा फलक बसवा, अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.…

डॉ. संजय डी. पाटील यांना इंडिया ॲग्री बिझनेस ॲवार्ड जाहीर

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना इंडियन चेंबर ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर (आयसीएफए) कडून “इंडिया ॲग्री बिझनेस अवॉर्ड – 2022” जाहीर झाला आहे. ‘फार्मिंग…

अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

पिंपळगाव (प्रतिनिधी) : पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघाच्या मतदारांनी मला  दोन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यरत राहिलो आहे. जनहिताची कामे करताना गट-तटाचा…

संजय राऊत जामीन प्रकरणी न्यायालय ‘या’ तारखेला देणार निकाल

मुंबई (वृत्तसंस्था) : असणारे  खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने ही वाढ केली आहे. राऊत यांच्या जामीन याचिकेवर ९ नोव्हेंबरला निकाल दिला…

भारत-बांगलादेश सामन्यात पावसाची खेळी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी२० विश्वचषकात आज (बुधवारी) भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने २० षटकांत ६…

गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाचा जनआरोग्य योजनेमध्ये समावेश-आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यात…

नवीद मुश्रीफ यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर (प्रतिनिधी) :सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यासह आठ जणांची न्यायालयाने निर्दोष…

तर मग कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात तांडव होईल-आ.नितेश राणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोल्हापुरातील लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरण समोर येत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल होत असून देखील पोलीस तपास करत नाहीत. या घटनेला १५…

कोल्हापुरात लव्ह-जिहाद विरोधात जन-आक्रोश आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (बुधवारी) लव्ह-जिहाद विरोधात हिंदू जन-आक्रोश आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजपचे आमदार नितेश राणे सहभागी झाले…

बोरपाडळे येथे गॅस टँकर पलटला

पन्हाळा (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर काल रात्री बोरपाडळे गावच्या कमानीजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर पलटी झाला. या अपघातात गॅस टँकरची टाकी लिकेज…

🤙 8080365706