कोल्हापूर (प्रतिनिधी): व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करणार्या तिघांना आज (शुक्रवारी) अटक करण्यात आली आह्रे. स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाने या तिघांना ताब्यात घेतलं आहे. या वाहनधारकांकडून सुमारे साडेतीन…
कसबा बावडा (प्रतिनिधी) : छ.राजाराम सहकारी साखर कारखाना चालू हंगाम २०२२-२३ मध्ये ऊसाला एकरकमी प्रतीटन २९०० रुपये देणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी जाहिर केले. शासन आदेशाप्रमाणे कारखान्याची…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) कोल्हापूरात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. येथील रेसिडन्सी क्लबमध्ये ही बैठक सुरु आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक…
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गोडसाखरच्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांनी छत्रपती शाहू शेतकरी समिविचारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. सरपंचानी आमदार हसनस मुश्रीफ यांची भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला. यावेळी सरपंच संजय…
दोनवडे (प्रतिनिधी) : साबळेवाडी (ता. करवीर) येथे आयवा डंपरचे चाक खोलताना पाना निसटून गळ्याच्या घाट्याला लागल्याने युवकाचा मृत्यू झाला. धैयशील दिलीप पाटील (वय२०) असे त्याचे नाव आहे. डंपरचे चाक खोलताना…
कागल (प्रतिनिधी): येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी एक रकमी एफ.आर.पी प्रति टन रुपये ३००० देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी…
मुंबई (वृत्तसंस्था) : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात ७५ हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. २ हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निपुण विलासराव कोरे यांची दि. महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि, मुंबईच्या संचालकपदी कोल्हापूर, सांगली व…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील यांना इंडियन चेंबर ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चर (आयसीएफए) कडून “इंडिया ऍग्री बिझनेस अवॉर्ड-2022” जाहीर झाला आहे. ‘फार्मिंग सिस्टीम’ बाबतच्या अभिनव प्रयोगासाठी डॉ.पाटील…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने आज…