कोल्हापूर:उत्तूर जि. पं. मतदार संघातील पंढरपूर येथे पाई दिंडीस जाणाऱ्या वारकऱ्यांना दर वर्षी रेनकोट वाटप केले जाते. याहीवर्षी उत्तूर व धामने गावातील साधारण २८५ वारकरी आपआपल्या गावातून पंढरपुर येथे पाई दिंडीस जातात. त्यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले.

यावेळी वसंतराव धुरे, शिरीष देसाई, जयश्री गाडे, विकास चोथे, मारुती घोरपडे, एम. के. देसाई, राजु मुरुकटे, संजय येजरे, आनंदराव घाटगे, सुधीर सावंत, शिवाजी भोसले, अंबाजी गुरव, दशरथ आजगेकर, सदाशिव पाटील, पृथ्वीराज कांबळे, यांचे हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले.
दिंडी प्रमुख उमाजी लोहार धामणे, सुभाष पाटील उत्तूर यांच्यासह धनाजी उत्तूरकर, विठ्ठल संकपाळ, बाबु भोसले, चंद्रकांत लोकरे, पांडूरंग आडावकर, रघु पोवार, वसंत पोंटे, दत्ता भोसले, भिकाजी लोहार, विष्णु धामनकर उपस्थीत होते…
