कागल : हसुर बुद्रुक (ता. कागल) येथील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, महिला जिल्हाध्यक्षा शितलताई फराकटे, अंकुश पाटील, बाळासाहेब तुरुंबे, सुर्याजी घोरपडे, ज्योती मुसळे, अशोक कांबळे, शेखर थोरात, एस.बी देशमुख, सरपंच शितल लोहार, उपसरपंच पुरुषोत्तम साळोखे, पी.व्ही.खटावकर, शामराव पाटील, सुभाष गडकरी, एकनाथ नार्वेकर, धनाजी तोरस्कर, श्रीमती चंदाराणी पाटील, डी बी कांबळे, ज्ञानदेव जाधव, बाबुराव भोसले, सागर माने, अशोक कांबळे, मसू भोसले, धनाजी निंबाळकर, मच्छिंद्र पाटील, राजाराम भोसले, दशरथ नाईक, शिवाजी नरतवडेकर, शंकर तिप्पे, सागर पाटील, मारुती कांबळे, सुशीला बोटे, कृष्णात राऊत, पांडुरंग चौगुले, विठ्ठल बोते, शिवाजी भोसले, आनंदा भक्ते, नारायण रेडेकर, प्रताप चौगुले, बाजीराव भोसले, आकाश आमटे, आकाश देरेकर, पांडुरंग बोटे, चंद्रकांत चावरे, शिवाजी रेडेकर, सूर्यकांत शिंदे, दशरथ रेडेकर, पांडुरंग भोसले, ग्रामपंचायत सदस्य गणपती पंडूरकर, गजानन निंबाळकर ,जयवंत नरतवडेकर, मनाली जाधव, पूनम निंबाळकर, आरती राऊत, दया पाटील, दिपाली बोटे, गोविंद पोवार, श्रीमती क्रांती सप्रे, सुनील बुगडे, सतीश तोरस्कर यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.