आ. डॉ. राहुल आवाडे यांच्या फंडातून इंदिरा गांधी रुग्णालयात नवनिर्मित पार्किंग सुविधा..!

कोल्हापूर – आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या फंडातून इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी नवनिर्मित पार्किंग सुविधा उभारण्यात आली. या पार्किंगचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 

 

या प्रसंगी डॉ. भाग्यरेखा पाटील, कपिल केटके, विजय पाटील, नितेश पोवार, प्रमोद पोवार, नागेश पाटील, यमल मॅडम तसेच ‘डॉक्टर’ आणि ‘कर्मचारी स्टाफ’ उपस्थित होते.

🤙 8080365706