मुश्रीफांनी घेतले तोरणहळ्ली येथील हनुमान मंदिराचे दर्शन

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोरणहळ्ली (ता. चिकोड्डी) येथील जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.

 

 

 

यावेळी मंदिराचे ट्रस्टी भीमा लचपगोळ (पैलवान), माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, संदीप कळमकर, किर्तीराज पाटणे, प्रवीण तारळे – निपाणी, यांच्यासह तोरणहळ्ली गावातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545