ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील नगर रस्ता करणे कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर (प्र. क्र. 81) येथील सृष्टी हॉटेल ते वरदविनायक पार्क दरम्यानचा रस्ता करणे कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. 

 

 

माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, अभिजीत चव्हाण यांच्यासह युवराज तेली, गजानन विभूते, बाबा कोरडे, चंद्रकांत कांबळे, नंदू पिसे, प्रशांत पोवार, जे. के. भोसले, किरण पाटील, बाजीराव भाट, सुहास भाट, गणेश मोरे, आझाद कुलकर्णी, बबलू भोंगाळे, दिपक धोंड, शैलेश भालकर, अभिजीत देठे, संदिप मगदूम, बाजीराव टाकळे, जे. के. कुसाळे, रणजीत काटकर, विशाल खांडेकर, गणपतराव मुळीक, विद्या तेली, परशुराम वीर आदी याप्रसंगी उपस्थित होते.