चंद्रकांत पाटील सभागृहामध्ये आयोजित रक्तदान शिबिरास आ. राजेश क्षीरसागरांची भेट

कोल्हापूर : गेली १५ वर्षे, दि. १ डिसेंबर रोजी सातत्याने रक्तदान शिबिर भरविले जाते. याही वर्षी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष तसेच भाजपा कोल्हापूर जिल्हा समन्वयक राहुल चिकोडे यांच्या वतीने चंद्रकांत पाटील सभागृहामध्ये आयोजित रक्तदान शिबिरास भेट आमदार राजेश क्षीरसागर यांनी देऊन शुभेच्छा दिल्या.

 

 

यावेळी मा. नगरसेवक सत्यजित नाना कदम, मा. नगरसेवक आदिल फरास, मा. नगरसेवक अजिंक्य चव्हाण मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

🤙 9921334545