धैर्यशील मानेंच्या उपस्थितीत राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या प्रचारार्थ दानोळीत भव्य जाहीर सभा

कोल्हापूर: शिरोळ मतदारसंघातील शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली यावेळी दानोळीकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आणि प्रचंड संख्येत उपस्थित राहून वक्त्यांचे विचार ऐकले.

 

 

यावेळी ,आमदार राजेंद्र पाटील ,सतीश मलमे,सुनीता वाळकुंजे सरपंच, बापूसो दळवी, प्रा. चंद्रकांत मोरे सर, गुंडू दळवी, उदय झुटाळ , पै.केशव राऊत, तानाजीराव भोसले, केशवराव राऊत साहेब रवींद्र ताडे, डॉ. सागर पाटील , बाबासो वणकोरे, राकेश खंदरे, अभिजीत जगदाळे, कुणाल नाईक निंबाळकर ,पोपट भोईरे , संजय नांदणे, संजय देसाई , राहुल दळवी, अमित दळवी, उदय राऊत आदी उपस्थित होते.

🤙 8080365706