कोल्हापूर: कोदवडे (ता. पन्हाळा) येथील नागेश पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मा.आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचा मफलर घालून सर्वांचे स्वागत केले.
यावेळी शरद पाटील, कृष्णात पाटील, बजरंग शियेकर, अजित पाटील, प्रदीप पाटील, अंकुश ढेरे, सागर सावंत, रणजीत पाटील, संभाजी पाटील, दशरथ शिरेकर, सतीश पाटील, शहाजी पाटील, तेजस पाटील, संजय पाटील, विघ्नेश पाटील, आशुतोष पाटील, संस्कार पाटील, आदर्श पाटील, सुरज पाटील, दिनकर पाटील, अजित पाटील, प्रकाश पाटील, नामदेव पाटील, ओमकार पाटील, संजय पाटील, दत्तात्रय पाटील, रामचंद्र पाटील, विकास पाटील, शहाजी परीट, अतुल पाटील, सुजित पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.