ऋतुराज पाटील यांचे “ऋतूपर्व” पुस्तिकेचे प्रकाशन

कोल्हापूर: ऋतुराज पाटील यांच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात केलेल्या विकासकामांची, नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देणाऱ्या “ऋतूपर्व” पुस्तिकेचे प्रकाशन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा , राष्ट्रीय निरीक्षक आरती सिंग जी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

याप्रसंगी हातकणंगले विधानसभेचे निरीक्षक साके सैलजानाथ जी, कोल्हापूर उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखवंत सिंग ब्रार यांच्यासह तौफिक मुल्लाणी, भारतीताई पोवार, बाळासाहेब सरनाईक, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

🤙 9921334545