कै.श्री.वाय.डी पाटील गटाचा चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.अध्यक्ष कै.ना जाहीर पाठिंश्री.वाय.डी पाटील गटाचा, करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मा.आमदार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दिला. . सदर गटाचे प्रमुख ॲड. विजयसिंह पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी व गटाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मा.आमदार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. या विधानसभा निवडणुकीला कै. श्री. वाय.डी. पाटील  यांचा संपूर्ण गट भक्कमपणे मा.आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी राहील असे ॲड. विजयसिंह पाटील यांनी सांगितले.

 

 

 

यावेळी मारूतराव परितकर, सुखदेव पाटील, हिंदुराव माने, रंगराव भोमकर, पोपट चौगुले, बाळासाहेब गुरवळ, दत्ता पाटील, प्रकाश पाटील, भगवान पाटील, तानाजी पाटील, शंकर भोसले, दगडू पवार, नामदेव घोलपे, कृष्णात पाटील, रमेश तळसकर, प्रकाश पाटील, दत्तात्रय गुरव, बाळासाहेब पवार, उत्तम कसोटे, भीमराव साबळे, आबासो पाटील, उत्तम पाटील, रघुनाथ चौगुले यांच्यासह गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706