कोल्हापूर: सेनापती कापशी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मार्गदर्शक, कागल पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर आणि त्यांचे सहकारी महेश देशपांडे व मोहन मोरे यांच्या अध्यक्षततेखाली कापशी खोऱ्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी समरजीत घाटगे याना पाठिंबा जाहीर केला.
यावेळी अमरसिंह घोरपडे शाहू कारखाना व्हा. चेअरमन, कृष्णात पाटील बाजार समितीचे माजी चेअरमन, शिवानंद माळी तालुकाध्यक्ष, संभाजी भोकरे ऊबाठाचे तालुका प्रमुख, उमेश देसाई अध्यक्ष जलयुक्त शिवार, युवराज पाटील संचालक शाहू साखर, रवींद्र घोरपडे, संजय शिंदे, राजाराम बोडके, श्रीनिवास देशपांडे, खंडू चांडवाले, एम.डी चांडवाले आदी उपस्थित होते