अर्जुनवाड येथे आमदार डॉ. यड्रावकर यांना शिरोळ तालुका वीट भट्टी असोसिएशनचा पाठींबा

जयसिंगपूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अर्जुनवाड येथे शिरोळ तालुका वीट भट्टी असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत हुलवान, युवराज बोंद्रे, विपुल नांद्रे, पवन जैन, अक्षय पाटील शामगोंडा, मयूर बुरले, अक्षय पाटील, सुशांत जाधव, रमेश मादनाईक, रमेश कदम, अजित खोत

 

 

फंटू मगदूम, प्रसाद शिंदे, विश्वनाथ गायकवाड, रवी मगदूम, अनिल बिराजदार, गुरुपाद वाले, शशिकांत कुरणे, अक्षय घुमाण्णा, अमोल धडेल आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार यड्रावकर यांना पाठिंबा दिला व त्यांच्या विजयाचा निर्धार केला.

🤙 8080365706