ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ खेबवडे येथे पदयात्रा

कोल्हापूर: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे ,उमेदवार हे प्रचारसभा ,संवादयात्रा ,पदयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत. कोल्हापूर दक्षिण चे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ खेबवडे या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावात पदयात्रा आणि त्यानंतर नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रचारसभा पार पडली.

 

 

याप्रसंगी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील (चुयेकर), सुभाष वाडकर, सरपंच किरण चौगले, उपसरपंच प्रेमा पाटील, छाया वाडकर, सुयोग वाडकर, श्रीपती पाटील, एकनाथ पाटील, श्रीपती पाटील, एस.बी.पाटील, आर.एस. कांबळे, चंदर पाटील, सी.बी.चौगले, जयप्रकाश पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी साखरे, कुमार साबळे, युवराज गवळी, चंदर सस्ते, विश्वास दिंडोर्ले, बिरदेव डोणे, विजय वडिंगेकर, आनंदा कुंभार, एम.बी. वडिंगेकर, के.डी.शिंदे, राजू पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706