राजेश क्षीरसागर यांना घडशी समाजातील बांधवांनी दिला पाठिंबा

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचारसभा सुरु आहेत, संवाद यात्रा काढल्या जात आहेत. उमेदवारांना नागरिक निवडणुकीसाठी पाठिंबा देत पक्षप्रवेश करत आहेत.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर चे महायुती शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना घडशी समाजातील समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी क्षीरसागर म्हणाले, यापूर्वीही घडशी समाजातील बरीच लोकं माझ्या सोबतीला होती. त्यांनी दाखवलेला माझ्यावरचा विश्वास येणाऱ्या काळात मी नक्कीच सार्थ करून दाखवेन.

🤙 8080365706