समरजित घाटगेंची द न्यू लाइफ फेलोशिप चर्चला सदिच्छा भेट

कोल्हापूर : समरजित घाटगे दौऱ्यावर असताना द न्यू लाइफ फेलोशिप चर्चला सदिच्छा भेट दिली. .यावेळी त्यांनी ख्रिश्चन समाजबांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

 

या भेटीदरम्यान त्यांच्या या समस्या निवारीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचा विश्वास समरजित घाटगे यांनी दिला.