राजूबाबा आवळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : आमदार अरुण लाड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या फंडातून हातकणंगले तालुक्यातील बांधकाम करण्यात आले. या सांस्कृतिक हॉलचे लोकार्पण तसेच आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रयत्नांमधून पूर्ण झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

 

सर्वसामान्य माणसांचे जीवन उंचावण्यासाठी प्रत्येक गावात विकासाचा प्रवाहासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.